महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात 282 जागांसाठी भरती

महाराष्ट्र मृद व जलसंधारण विभागात 282 जागांसाठी भरती












*जाहिरात क्र.:-* 2018

*Total:-* 282 जागा

*पदाचे नाव:-*

जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट ब

*शैक्षणिक पात्रता:-*

(i) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समतुल्य.  (ii) MS-CIT

*नोकरी ठिकाण:-*
औरंगाबाद

*Fee:-*
अमागास प्रवर्ग: ₹300/-
 [मागासवर्गीय: ₹150/-]


 वयोमर्यादा


25 डिसेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]




*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-*15जानेवारी 2019

*जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments