* 2019RRB भारतीय रेल्वे मध्ये 14033 रिक्त पदांची मेगाभरती *
*Indian Railway Recruitment 2019*
*जाहिरात क्र.:-* (CEN)03/2018
*Total:-* 14033 जागा
*पदाचे नाव:-*
- ज्युनिअर इंजिनिअर: 13034 जागा
- ज्युनिअर इंजिनिअर (IT): 49 जागा
- डेपो मटेरियल असिस्टंट: 456 जागा
- केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट: 494 जागा
*शैक्षणिक पात्रता:-*
- पद क्र.1: संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
- पद क्र.2: PGDCA/ B.Sc., (कॉम्पुटर सायन्स)/ BCA/ B.Tech. (IT)/ B.Tech. (कॉम्पुटर सायन्स)/ DOEACC ‘B’ Level Course
- पद क्र.3: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.
- पद क्र.4: 45% गुणांसह B.Sc (फिजिक्स & केमिस्ट्री)
*नोकरी ठिकाण:-*
संपूर्ण भारतात
*Fee:-*
अमागास प्रवर्ग: ₹500/-
[मागासवर्गीय: ₹225/-]
वयोमर्यादा
01जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-*31 जानेवारी 2019
*RRB ची मेगाभरती जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
RRB Official Website ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments