Central Railway Recruitment मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 78 जागांसाठी भरती

Central Railway Recruitment मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 78 जागांसाठी भरती-2019



मुंबई विभागातील central Railway मध्ये 78 पदांसाठी Offline पद्धतीने डेटा एन्ट्री ऑपरेटर/डिजिटल ऑफिस सहाय्यक/ कार्यकारी सहाय्यक/
पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.आवश्यक शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती करिता जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

जाहिरात क्र.:-* BB/P/558/ADM/Contract Staff

*Total:-* 78 जागा

*पदाचे नाव:-*

डेटा एंट्री ऑपरेटर / कार्यकारी सहाय्यक / डिजिटल ऑफिस सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:-*

संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान (IT) / संगणक विज्ञान पदवी 

*नोकरी ठिकाण:-*
मुंबई

*Fee:-*
आवश्यक नाही/ फि नाही


 वयोमर्यादा

18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]



*Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख:-*11जानेवारी 2019

अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Divisional Railway Manager, Personnel Office, 2nd Floor, Annex Bldg CSMT, Mumbai – 400001


Central Railway वेबसाईट साठी येथे क्लिक करा

 जाहिराती साठी येथे क्लिक करा

रेेेल्वे भरती Books सााठी येथे Click करा

Post a Comment

0 Comments