महाराष्ट्र वनविभागात 51 सर्वेक्षक पदांची भरती

Maharashtra Forest Department Surveyor 51 Recruitment


महाराष्ट्र वनविभागात 51 सर्वेक्षक पदांची भरती

 Mahaforest  has just been published the recruitment notification for 51 Surveyor posts to fill online by this mega bharti 2019. Eligible and interested candidates may submit online applications for Mahaforest Surveyor Bharti 2019 from 25th Jan to 14th Feb 2019 through Mahapariksha portal. More details like age limit, qualifications and how to apply for Van Vibhag Sarvekshak bharti 2019 (Mahaforest Sarvekshak bharti 2019



एकूण पदे -  51 जागा

पदाचे नाव

 सर्वेक्षक
शैक्षणिक पात्रता

  • 12 वी पास आणि सर्वेक्षक प्रमाणपत्र

वयोमर्यादा


  • खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे
  • ओ.बी.सी.- 03 वर्षे आणि एसटी/एस.सी - 05 वर्षे

अर्ज फि

खुल्या प्रवर्गासाठी - 500/- रुपये
मागासवर्गासाठी - 300/- रुपये
माझीसैनिक - शुल्क नाही
महत्त्वाचे दिनांक

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 14 फेब्रुवारी 2019

नौकरी ठिकाण

ऑल महाराष्ट्र


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात डाउनलोड करा - क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा - क्लिक करा

ऑफिसिअल वेबसाईट - क्लिक करा

सूचना - अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांंनी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी

Post a Comment

0 Comments