महाराष्ट्र ST महामंडळ विभाग 4416 पदांची मेगाभरती-2019

Maharashtra MSRTC-Recruitment-2019




महाराष्ट्र राज्य ST महामंडळ विभागात 4416 पदांची मेगा भरती.चालक व वाहक पदासाठी Online अर्ज मागवण्यात येत आहेत.आवश्यक शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती करिता जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

जाहिरात क्र.:-* 01/2019

*Total:-* 4416 जागा

*पदाचे नाव:-*

चालक आणि वाहक


शैक्षणिक पात्रता:-*

चालक:


 ●10 वी पास व जड वाहन चालविण्याचा परवाना
 ●RTO  Driver बच बिल्ला
  ●3 वर्षे अनुभव

वाहक:

   ●10 वी पास
    ●RTO Conductor बच बिल्ला

शारीरिक पात्रता:
1.उंची160 सेंमी व 180 सेंमी
2.दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
3.रंगआंधळेपणा  किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

*नोकरी ठिकाण:-*


All Maharashtra

*Fee:-*
General category:600 Rs.

Reserve category:300Rs.


 वयोमर्यादा

24 ते 38 वर्षे [मागसवर्गीय उमेदवार: 05
वर्षे सूट]

 Important Dates


 ●Online अर्ज सुरु होण्याची तारीख:17 जानेवारी     2019
●online अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 फेब्रुवारी2019


Official वेबसाईट : येथे क्लिक करा



 Download PDF:येथे क्लिक करा



Online Apply : येथे क्लिक करा


सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Post a Comment

0 Comments