भारतीय हवाई दल एअर मन Group-y भरती मेळावा-2019

Indian Air Force Airman Recruitment 2019

Indian Air Force Recruitment 2019 : भारतीय हवाई दलामध्ये भरती मेळावा 2019

भारतीय हवाई दलामध्ये एअर मन (Group-Y Non Technical पदासाठी धुळे येथे SRPF Graund वर भरती मेळावा आयोजित केला आहे.Indian Air force Recruitment-2019





*पदाचे नाव:-*

एअर मन(Group-Y Non Technical)IAF security Trade


शैक्षणिक पात्रता:-*

 एअर मन (Group-y Non Technical:


 ●12 वी 50% टक्के घेऊन पास इंग्रजी विषयासह


*नोकरी ठिकाण:-*


All India

*Fee:-*
आवश्यक नाही



 वयोमर्यादा

उमेदवाराचा जन्म 19 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2003 दरम्यान झालेला असावा.


 Important Dates (महत्त्वाचे दिनांक)


 मेळाव्याचा कालावधी: 04 ते 06 फेब्रुवारी 2019

मेळाव्याचे वेळापत्रक:
क्रिया तारीख 
  • Physical Fitness Test & Written Test 
04 फेब्रुवारी 2019
  • Adaptability Test – I, Adaptability Test II & Dynamic Factor 
05 फेब्रुवारी 2019

  • Reserve Day 
06 फेब्रुवारी 2019
मेळाव्यात सहभागी जिल्हे- 

धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा,यवतमाळ,अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर 
Official वेबसाईट : येथे क्लिक करा



 Download PDF:येथे क्लिक करा



मेळाव्याचे ठिकाण:
 SRPF ग्राउंड, सूरत बाईपास महामार्ग जवळ, धुळे,महाराष्ट्र


सूचना : उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

Post a Comment

0 Comments