पोलीस भरती-2019 (नवीन नियम) Update
महाराष्ट्र पोलिस भरती विषयी नवीन नियम महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहेत. आता नवीन नियमानुसार पोलिस भरती होणार आहे. आधी पोलिस भरती मध्ये सुरवातीला शारीरिक चाचणी मग लेखी परीक्षा पण आता लेखी परीक्षा अगोदर होईल.लेखी परीक्षा पास झाल्यावर शारीरिक चाचणी होईल.
लेखी परीक्षेत कमीत कमी 35% गुण आणि मागासवर्गीय उमेदवार 33% गुण असे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र असतील
अधिक माहिती साठी खालील PDF Download करा
0 Comments