*(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 [342 जागा]*
*MPSC Recruitment 2019*
*जाहिरात क्र.:-* 50/2018
*Total:-* 342 जागा
*पदाचे नाव:-*
*1)उप जिल्हाधिकारी:-* 40 जागा
*2)पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त:-* 34 जागा
*3)सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा:-* 16 जागा
*4)उद्योग उप संचालक, तांत्रिक:-* 02 जागा
*5)तहसिलदार:-* 77 जागा
*6)उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा:-* 25 जागा
*7)सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी:-* 03 जागा
*8)कक्ष अधिकारी:-* 16 जागा
*9)सहायक गट विकास:-* 11 जागा
*10)उद्योग अधिकारी, तांत्रिक:-* 05 जागा
*11)नायब तहसिलदार:-* 113 जागा
*शैक्षणिक पात्रता:-*
*पद क्र.:-* 1,2,5,6,8,9 & 11: पदवीधर किंवा समतुल्य
*पद क्र.3:-* 55% गुणांसह B.Com किंवा CA किंवा ICWA किंवा M.Com
*पद क्र.:-* 4 & 10 BE/BTech (सिव्हिल) किंवा B.Sc
*पद क्र.7:-* इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (Physics & Maths)
*नोकरी ठिकाण:-* महाराष्ट्र.
*Fee:-* अमागास प्रवर्ग: ₹524/- [मागासवर्गीय: ₹324/-]
*परीक्षा:-*
*पूर्व:-* 17 फेब्रुवारी 2019
*मुख्य:-* 13,14 & 15 जुलै 2019
*परीक्षा केंद्र:-* महाराष्ट्रातील 37 केंद्र.
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:-* 31 डिसेंबर 2018
*पुर्ण जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
*Online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments